Skip to main content


कालसर्प दोष निवारण पूजा व फायदे।KaalSarp Dosh|Trimbakeshwar कालसर्प दोष शांती पूजा: त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात केली जाणारी कालसर्प योग शांती पूजा अत्यंत लाभदायी आहे, याशिवाय श्री महादेवाचे ज्योतिर्लिंग इथे असल्यामुळे प्राचीन काळापासून इथे हि पूजा होत आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात म्हणजेच ताम्रपत्रधारी गुरुजींच्या घरी कालसर्प योग शांती पूजा तसेच इतर शांती कर्म केले जातात. त्र्यंबकेश्वर हे अध्यात्म संपन्न ठिकाण असून अनेक गुरुवर्यानी इथे तप केले आहे, ज्यामुळे इथे केलेली कालसर्प योग शांती पूजा हि फलदायी होऊन जातकाला दोषमुक्त करणारी आहे. इथले ज्योतिर्लिंग हे श्री ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे स्वयंभू स्थान आहे. त्रिमूर्तीचें स्वरूप हे त्रिकालाबाधित असून सर्वदोष निवारक आहे, त्यामुळे अशा पवित्र ठिकाणी कालसर्प योग शांती पूजा केल्यास तात्काळ शांती लाभते.