Category:
Health Services
ajwain ला मराठी मध्ये काय म्हणतात ? (Ajwain In Marathi) ajwain ला मराठी मध्ये ओवा असे म्हणतात आरोग्यासाठी ajwain/ओवा खूप फायदेशीर व लाभदायक असतो, आज आपण ओव्या बद्दल अनेक गोष्टी ह्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. Ajwain/carrom seeds in marathi (ओव्या बद्दल माहिती) कॅरम कॉप्टिकम एल (Carum copticum L.) अस ओव्याचे साइंटिफिक नाव आहे, सम्पूर्ण जगभरात ओवा आढळतो मात्र इराण व भारतात मुख्यपणे ओव्याची शेती केली जाते, राजस्थान व गुजरातमध्ये प्रामुख्याने ओव्याची शेती केली जाते.




