Skip to main content


गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे - Pregnancy Symptoms In Marathi अनेक स्त्रियांना आयुष्यात काधी ना कधी हा प्रश्न पडतो की आपण गर्भवती आहोत का? मात्र ह्याची खात्री करून घेण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे गर्भधारणा चाचणी घेणे.परंतु गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे सुद्धा आपल्याला सांगून देतात की गर्भधारणा झाली आहे, चला तर मग पाहुयात गर्भधारणेमध्ये दिसणारी लक्षणे (Pregnancy Symptoms In Marathi).