त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबळी |Narayan Nagbali in Marathi नारायण नागबळी पूजा का करावी? जेव्हा एखाद्या व्यक्तीने नागाची हत्या केली असेल, वा करवली असेल, किंवा कुणी हत्या करत असताना अशा व्यक्तीला प्रोत्साहन दिले असेल, अथवा नागाची हत्या पाहत असताना त्यात अशा व्यक्तीला न अडविता त्यात आसुरी आनंद मानला असेल. तेव्हा अशा व्यक्तीस नागाच्या हत्येचे समान पाप लागते हा दोष त्याला लागतो. अशा प्रकारे पापाचे परिणाम हे अडचणीत होऊन दु:खप्राप्ती होते. त्याच्या निवारणार्थ हा विधी करावा लागतो. आपल्या परिवारात अथवा मागील पिढींमध्ये एखाद्या व्यक्तीचा दुर्मरणात मृत्यू झाला असल्यास त्यांच्या आत्म्यांना सदगति प्राप्त करून देण्यासाठी हा विधी केला जातो.दुर्मरण एकूण ९० प्रकारचे असते; परंतु प्रामुख्याने खालील प्रकारचे मृत्यू दुर्मरणात मोडले जातात:



